स्टिकर प्रिंटिंग

ऑर्डरसाठी क्वांटिटी ची मर्यादा नाही कमीत कमी १०० पण बनवू शकता

किंमत ५० पैसे पासून सुरवात .
ते पण पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून मिळेल .
आपल्या व्यवसायासाठी लागणारे , हॉटेलसाठी पार्सल वर केक बॉक्स वर , मसाला पॅकिंग वर , ड्रायफ्रुट पॅकिंग वर चिकटवण्यासाठी
तुमच्या प्रॉडक्ट च्या पॅकिंग वर लावण्यासाठी सर्व प्रकारचे स्टिकर अर्जंट बनवून मिळतील.
ट्रान्सपरंट स्टिकर, ग्लॉसी स्टिकर ,वेलवेट स्टिकर ,मॅट स्टिकर , मेटॅलिक स्टिकर .
आम्ही बनवलेल्या काही स्टिकर चे फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

ग्राफिक्स डिझायनर आसपासच्या व्यावसायिकांना तुम्ही डिझायन बनवून आमच्याकडून डिस्काउंट रेट
मध्ये प्रिंट करून एक्सट्रा इन्कम कमावू शकतात

अधिक माहितीसाठी कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर मेसेज करा

मोरया मल्टिसर्विसेस
सांगोला जि. सोलापूर -413307
7083297555 , 8286358888
किंवा स्टिकर ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Comments

Popular posts from this blog

Food Licence (FSSAI) In Low Rate

Social Media Advertisement ('आपली प्रसिद्धी हेच आमचे उद्धिष्ट ')